Pritesh Burate
WORKS
4
READS
192
LIKES
0

Biography  

Author Since:    

Summary:

या महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलाला ज्या पाषाण पर्वताने जिवंत केला.आणि याच्या कडेकपाऱ्यातून दऱ्याखोऱ्यातून महाराजांनी अगणित प्रवास केला.तो हा सह्याद्री आज त्याच्यांच लेकरांना साद घालतोय. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर मी मनसोक्त हिंडत होतो.नवे नवे अनुभव आणि अविस्मरणीय! क्षण या सह्याद्रीने मला जगायला शिकवले.राजमाची,श्रीवर्धन ,गोरखगड,काळ्या कातळाचा चंदेरी,कर्नाळा, इर्शाळगड, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गासारख्या भयानक चढ उतार चा अनुभव मला पदोपदी मिळाला.सह्याद्रीच्या झाडाझुडपावरचा,गवतावरील दवबिंदू मी.या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून कोसळणाऱ्या अशा असंख्य धबधब्याचे तुषार तोंडावर झेलत या क्षणभंगुर आयुष्याचा मनस्वी आनंद घेणारा मी ,या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची सफर करत करत “ट्रेकर” ही पदवी या सह्याद्रीने मला बहाल केली.


Sagar Sutar

8 Followers

Jayesh Khare

16 Followers

Akshay Jagdale

8 Followers
contact@pratilipi.com
080 41710149
Follow us on Social Media
     

About Us
Work With Us
Privacy Policy
Terms
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.