विश्वप्रेम

विजय शिकारे

विश्वप्रेम
(25)
READS − 8957
Read

Summary

मित्रांनो आज आपण एका वेगळ्याच विषयाला हात घालणार आहोत... या कथेमध्ये तुम्हाला कल्पनेच्या पलीकडचे विश्व अनुभवायला मिळेल... कि कथा आहे एका अशा मुलाची ज्याचा जन्मच मुळात विश्व कल्याणासाठी झाला आहे... पण लहानपणा पासून वाईट संगतीत वाढल्यामुळे त्याच्या जीवनात जी उलथापालथ झाली ती मी आज तुमच्या समोर मांडत आहे... सोबत विश्वप्रेम या कथेचे २ भाग देत आहे. रोज रात्री 12 वाजता पुढचा भाग टाकण्यात येईल... वाचक मित्रांनी सुचवलेल्या सुचनांतून आवश्यक तो कथेत बदल करण्यात येईल... तसेच वाचकांच्या प्रतिसादावर कथेची वाटचाल अवलंबून राहील... कथेमध्ये जर काही आक्षेपार्ह आढळलं तर निदर्शनास आणून द्याव... योग्य ते बदल करण्यात येतील... हि कथा फक्त माझी मक्तेदारी असून कुणालाही तिच्यात फेर-फार करण्याचे वा बदल करण्याचे अधिकार असणार नाहीत... जर कुणी copy pest करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय साहित्य रक्षा कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल... या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत... कथा हि फक्त कथा नसून भूत- वर्तमान अन भविष्य नक्की काय असेल यावर आभ्यासंती केलेली टिपण्णी आहे अस म्हंटल तरी वावग ठरणार नाही... कथेला एक स्वप्नरंजनाची जोड दिल्यामुळे कही ठिकाणी अतिशोयक्ती सुद्धा असू शकेल पण जी गोष्ट शक्य नाही ती सर्व स्वप्नात सहज शक्य होते अन तेच या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे... एका अतिशय सुंदर अशा अफलातून प्रेम कथेवर आधारित हि कथा असून हि लिहिण्या मागचे नेमके कारण म्हणजे विज्ञान अन भारत या परस्परपूरक गोष्टी समाजापुढे मांडणे अन त्याना आवश्यक ते खतपाणी घालणे... असो आठवड्यातून फक्त ४ दिवस कथा क्रमशः या स्वरूपात तुमच्या समोर येईल...- तुमचा मित्र -विजय मारुती शिकारे!!! {काही अपरिहार्य कारणांमुळे मी हि कथा काही दिवस थांबवली होती पण आज पासून ती नियमित सुरु होईल. आपणांस वाचायला आवडेल अशी अपेक्षा आहे... आपले बहुमूल्य मार्गदर्शन आणि टिप्पण्या मला पुढील भाग लिहिण्यास परावृत्त करत राहतील. तरी आपल्या सर्वांच्या सहकाऱ्याची अपेक्षा आहे.}

Reviews

Write a Review
AV
AV
chan pan name patr rahatil ka pudhil bhaga pryant
Reply
Manoj Lodhi
Bakwaas...
Reply
मानसी
Man of Steel n Guardian of Galaxy chi copy vatey
Reply
Vivek Mohite
सर कथेची मांडणी चांगली आहे .पुढचा भाग कधी
Reply
Paresh Patil
thik thak watali
navnath
exciting
contact@pratilipi.com
080 41710149
Follow us on Social Media
     

About Us
Work With Us
Privacy Policy
Terms
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.